Sonali Patil : कोल्हापूरच्या 'गाव की गोरी'चीच चर्चा; सोनाली पाटीलचं रूप पाहून तुम्हीही व्हाल लट्टू

Vishal Gangurde

सोनाली पाटील तिच्या लूकमुळे सोशल मीडियामुळे नेहमी चर्चेत असते.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटील बिगबॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला आणखी प्रसिद्ध मिळाली.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली पाटील खरंतर पेशाने शिक्षिका आहे.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनालीने एमए, बीएड आणि त्यानंतर एमबीए पर्यंत शिक्षण केलं आहे.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनालीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनालीने अनेक मराठी मालिकांमधून तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonali Patil | Instagram/ @sonale_paatil42

सोनाली इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Sonali Patil | Instagram/@sonale_paatil42

Next : शाहिद कपूरच्या बायकोचे फोटो पाहून व्हाल 'क्लीन बोल्ड'

Mira Rajput abd Shahid Kapoor | Instagram