Shivani Tichkule
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सोनालीने तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सोनालीने तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
सोनालीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
सोनालीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीने साडी परिधान केली आहे.
साडी लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
सोनाली नेमहीच आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.