Vishal Gangurde
सोनाली कुलकर्णी ही मराठी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोनालीचा 'दिल चाहता है', मिशन कश्मीर', 'टॅक्सी नंबर ९२' या सिनेमातील भूमिका प्रचंड गाजल्या.
सोनालीचे मराठी चित्रपट देखील प्रचंड गाजले.
सोनाली अनेकदा तिचे परखड मत लोकांसमोर मांडत असते.
सोनालीने महापुरुषांच्या कथानकावर आधारित सिनेमातही काम केले आहे.
सोनालीच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा चाहत्यांमध्ये होत असते.
सोनाली पुन्हा एकदा तिच्या कुटुंबासोबत फिरायला निघाली आहे.
सोनालीचा वीकेंड लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.