Sonali Kulkarni: सालस,सुंदर अन् सोज्वळ असा काळजाचा ठोका चुकवणारा सोनाली कुलकर्णीचा लूक

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonali Kulkarni | Instagram

मराठी-हिंदी चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.

Sonali Kulkarni | Instagram

मोठा चाहतावर्ग

चित्रपटातील दमदार अभिनयाने सोनालीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sonali Kulkarni | Instagram

दर्जेदार हिंदी चित्रपट

'दिल चाहता है','टॅक्सी नं 9211' यासारख्या दर्जेदार हिंदी चित्रपटातुन सोनाली लोकप्रिय झाली.

Sonali Kulkarni | Instagram

सामाजिक मत

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विविध विषयांवर तिचे मत परखडपणे मांडत असते.

Sonali Kulkarni | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी खूप सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Sonali Kulkarni | Instagram

नवीन फोटोशूट

नुकतेच सोनालीने काही खास अंदाजातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram

पिंक साडीत फोटोशूट

लाईट पिंक कलरच्या साडीत सोनालीने फोटोशूट केले आहे. या साडीत सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram

असा केला लूक

या साडीवर तिने मल्टीकलरची डायमंड ज्वेलरी घातली आहे. लाईट मेकअपमध्ये सोनाली ग्लॅमरस दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram

NEXT: Shivali Parab: कल्याणच्या चुलबुलीचं शिक्षण किती झालंय?

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा...