Priya More
मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या मलेशियामध्ये आहे.
मलेशिया ट्रिपद्वारे सोनाली कुलकर्णी आपल्या चाहत्यांना हा देश एक्सप्लोर करणार आहे.
सोनाली कुलकर्णी तिच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मलेशियाचे पहिलेच travelogue चाहत्यांसाठी घेऊन आली आहे.
या ब्लॉगद्वारे सोनाली मलेशियाची सफर करत प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत माहिती सांगणार आहे.
मलेशियाची राजधानी असलेल्या Kuala Lumpur या शहरातील सर्वात उंच ट्विन टॉवरसमोर उभं राहून तिने फोटो काढले आहेत.
सोनाली कुलकर्णीने हे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये 'जगातील सर्वात उंच ट्विन टॉवर्स बाबा!' असे कॅप्शन दिले आहे.
ट्विन टॉवर्ससमोर उभं राहून सोनाली कुलकर्णीने वेगवेगळ्या जबरदस्त पोझ देत फोटो काढले आहेत.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.