Sonali Kulkarni: मराठी नारी; साडीत दिसतेय खूपच भारी...

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Sonali Kulkarni | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sonali Kulkarni | Saamtv

सध्या सोनालीचे साडीमधील फोटो व्हायरल होत आहेत.

Sonali Kulkarni | Saamtv

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे.

Sonali Kulkarni | Saamtv

तिच्या या लूकने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Kulkarni | Saamtv

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे...

Sonali Kulkarni | Saamtv

NEXT: हुमा कुरेशीचा बॉसी लूक! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खास...

Huma Qureshi | Saamtv
येथे क्लिक करा..