Sonali Kulkarni: डोक्यावर फेटा, कपाळी टीळा; सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लूक, पतीसोबत केलं देवदर्शन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री सोनाली आणि तिचा पती कुणाल सध्या बरेच चर्चेत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

नुकतेच त्या दोघांनीही कोल्हापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली आणि कुणालने आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरासमोर जागरण गोंधळ घातला आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी महाराष्ट्रात देवदर्शन करत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली आणि कुणाल पंजाबवरुन आल्यानंतर महाराष्ट्रात भ्रमंती करत आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

गेल्या काही दिवसांपूर्वी सोनाली आणि तिचा पती अटारी- वाघा बॉर्डरवर फिरायला गेले होते.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

यावेळी सोनाली आणि कुणालने खास मराठमोळा लूक करत देवदर्शन केले आहे.

Sonali Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली आणि कुणालचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.