Shivani Tichkule
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
सोनालीच्या कारकिर्दीची सुरुवात 'गाढवाचं लग्न' आणि 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून झाली.
सोनालीने आपल्या क्षमतेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सोनालीचा सिंपल लूक पाहायला मिळत आहे.
सोनालीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोनाली कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.