Sonalee Kulkarni: 'सोनाली नजर काढून घे..' अप्सरेच्या Photo वर चाहत्याची भन्नाट कमेंट

Ankush Dhavre

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

sonalee kulkarni | Instagram

स्थान

सोनालीने आपल्या क्षमतेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

sonalee kulkarni | instagram

अभिनयाने आणि सौंदर्याने

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

sonalee kulkarni | instagram

तुर्की

ती सध्या तुर्कीत आहे.

sonalee kulkarni | instagram

नवीन फोटो शेअर

दरम्यान, नुकतेच सोनाली कुलकर्णीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

sonalee kulkarni | instagram

सोनाली कुलकर्णी

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीने साडी परीधान केल्याचं दिसून येत आहे.

sonalee kulkarni | instagram

चाहत्यांनी दिल्या तुफान प्रतिक्रिया

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

sonalee kulkarni | instagram

चाहत्याची कमेंट

सोनालीचे हे फोटो एक चाहता म्हणतो, फोटोशूट खूपच अप्रतिम आहे ’

sonalee kulkarni | instagram

फॅशन

सोनाली नेहमीच वेगवेगळे स्टाईल करत फॅशन पुर्ण करते.

sonalee kulkarni | instagram

NEXT: Relationship With Bad Boy: मुलींना टपोरी मुलं का आवडतात

flirty boys | saam tv