Sonalee Kulkarni: सजली, नटली अन् अवतरली; सोनालीचं घायाळ सौंदर्य!

Gangappa Pujari

लाडकी ‘अप्सरा’

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni: | Instagram @sonalee18588

सोनाली कुलकर्णी

ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Saamtv

घराघरांत लोकप्रिय

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Saamtv

महत्त्वाच्या भूमिका

‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Saamtv

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

प्रतिक्रिया

सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

भुरळ

जांभळ्या रंगातील तिच्या खास अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

NEXT: श्रियाच्या कातील अदा; पाहा फोटो...

Shriya Saran | Saamtv
येथे क्लिक करा