ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
नुकतेच सोनाली कुलकर्णीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीने ड्रेस परीधान केल्याचं दिसून येत आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत.
सोनालीचे हे फोटो एक चाहता म्हणतो, फोटोशूट खूपच अप्रतिम आहे ’
सोनाली नेहमीच वेगवेगळे स्टाईल करत फॅशन पुर्ण करते.