Sonalee Kulkarni: सोनाली घेतेय विदर्भातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद; अमरावतीमध्ये फिरतानाचा खास लूक चर्चेत

Vishal Gangurde

सोनाली एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त राज्यातील विविध भागातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

सोनाली सध्या अमरावतीमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/ @sonalee18588

सोनाली अमरावतील लोकांशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संवाद साधताना दिसत आहे.

Sonalee Kulkarni Latest Photo Viral | instagram/sonalee18588

सोनालीने याआधी नाशिक, नागपूरमध्ये जाऊनही खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीने खाद्यसंस्कृतीच्या या कार्यक्रमाचे अनेक अपडेट्स चाहत्यांना शेअर करत असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीचा या कार्यक्रमातील तिचा लूक देखील अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होतो.

Sonalee Kulkarni Photoshoot | Instagram/ @sonalee18588

सोनालीचे नवीन फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

Next : मयुरीने खाल्लं गौतमी पाटीलचं मार्केट

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical