Gangappa Pujari
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मालिका, चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.
‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली...
सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून खास लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
सोनालीच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.