Sonalee Kulkarni: 'नवराई माझी लाडाची गं...', साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य आणखीच खुललं

Chetan Bodke

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा आपल्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये प्रकाशझोतात आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीने नुकतेच तिच्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

नुकतेच सोनालीने भरजरी पैठणी साडी नेसलेले फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

पारंपारिक भरजरीच्या साडीतील सोनालीच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

यावेळी या अप्सरेनं आपल्या चाहत्यांसोबत 'लग्न कलेक्शन'चे काही फोटो शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सध्या 'सोनाली कलेक्शन' बरेच चर्चेत आले आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या खास पारंपारिक लूकमधील फोटो पाहून चाहते त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT: तुझ्या एका नजरेने पडते चाहत्यांची विकेट, समृद्धीची नवी इनिंग जोरात

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar
येथे क्लिक करा...