Chetan Bodke
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजे, सोनाली कुलकर्णी.
सोनालीने मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांतही काम केले आहे.
सोनाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या खास अंदाजातील फोटो सोनालीने नुकतेच शेअर केले आहे.
'स्वर्णनगरी जैसलमेर'मध्ये नुकतेच काही खास फोटोशूट तिने केले आहे.
सोनालीने या फोटोत कॉर्सेट ड्रेस घातला आहे.
गेल्या वर्षात सोनाली कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बरीच चर्चेत होती.
२०२३ या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनालीचा 'व्हिक्टोरिया' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
नटरंग चित्रपटातील 'अप्सरा आली...' या गाण्यामुळे चाहत्यांच्या मनात आपले स्थान पक्के केले.