Sonalee Kulkarni: मराठी अप्सरेचा स्टाईलिश अंदाज! फोटोंमध्ये दिसतेय एकदम झक्कास

Gangappa Pujari

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni | Saamtv

तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

तिच्या आगामी चित्रपटांविषयी किंवा खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच सर्वजण उत्सुक असतात.

Sonalee Kulkarni | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

सोनाली नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonalee Kulkarni | Saamtv

अलिकडेच झी मराठी पुरस्कार सोहळ्याला सोनालीने हजेरी लावली होती.

Sonalee Kulkarni | Saamtv

सोहळ्यातील तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले होते.

Sonalee Kulkarni | Saamtv

या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Sonalee Kulkarni | Saamtv

NEXT: प्रणिथाचा मनमोहक अंदाज! पाहा कडक फोटो

Pranitha Subhash | Saamtv