Sonalee Kulkarni: रुप तेरा मस्ताना... अप्सरेच्या सौंदर्यावर चाहते घायाळ!

Gangappa Pujari

लाडकी ‘अप्सरा

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

Sonalee Kulkarni Glow

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni Fashion | Instagram/ @sonalee18588

लोकप्रिय

मालिका, चित्रपट, रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली.

Sonalee Kulkarni | Saamtv

चित्रपट

‘क्लासमेट’, ‘मितवा’, ‘हिरकणी’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

सोशल मीडिया

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Saamtv

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

सोनालीचे सुंदर फोटो व्हायरल होत असून चाहत्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonalee Kulkarni | Saamtv

तापमान वाढवले

आपल्या स्टाईलिश लूकने पुन्हा एकदा सोनालीने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

NEXT: बोल्ड ईशाचं सोज्वळ रुप; शिमरी साडीत दिसतेय कहर!

Esha Gupta