Sonalee Kulkarni: तुमसा कोई नही प्यारा! सोनालीच्या सौंदर्याचा मनमोहक नजारा; पाहा फोटो...

Gangappa Pujari

मराठी अप्सरा...

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते..

Sonalee Kulkarni | Saamtv

सोशल मीडियावर सक्रिय....

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Sonalee Kulkarni | Saamtv

मोठा चाहतावर्ग...

तिचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Sonalee Kulkarni | Saamtv

सहजसुंंदर अभिनय....

सोनालीने मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

फोटोंची होते चर्चा....

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sonalee Kulkarni | Saamtv

नव्या लूकची चर्चा...

सध्या तिच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

मनमोहक लूक...

फोटोंमध्ये सोनालीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.

Sonalee Kulkarni | Saamtv

NEXT: लालपरीसोबत झळकली बॉलिवूड सुंदरी! पाहा फोटो...

Sara Ali Khan | Saamtv
येथे क्लिक करा