Sonalee Kulkarni: विखुरलेले केसं अन् न्यूड मेकअप, सोनालीचा कधीही न पाहिलेला अंदाज

Chetan Bodke

सोनाली कुलकर्णी आता सोशल मीडियावर अभिनयामुळे नाही तर, हटक्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

नेहमीच सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनाली नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या खास अंदाजातील फोटो पाहून चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सध्या सोनालीचे काही फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

ते फोटो तिने बोटीत काढलेले दिसत आहेत.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

सोनालीच्या टी- शर्टवर फुलांची डिझाईन असून स्कर्ट नेटचा परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

मोकळ्या केसांमध्ये तिचा कातिल करणारा अंदाज सर्वांनाच घायाळ करतोय.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

दिवसेंदिवस हटक्या फोटोंमुळे सोनालीच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ होत आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

NEXT: लख लख चंदेरी दुनियेतील न्यारी नोरा...

येथे क्लिक करा...