Sonalee Kulkarni: सोनालीला काय झालंय? कंबर लचकली की काय?

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते.

Sonalee Kulkarni Beauty | Instagram/ @sonalee18588

अभिनयाने आणि सौंदर्याने

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

Sonalee Kulkarni Glow | Instagram/ @sonalee18588

स्थान

सोनालीने आपल्या क्षमतेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

Sonalee Kulkarni Film | Instagram/ @sonalee18588

'छत्रपती ताराराणी' चित्रपट

सोनाली लवकरच 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni Age | Instagram/ @sonalee18588

नवीन फोटो शेअर

दरम्यान, नुकतेच सोनाली कुलकर्णीने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni Upcoming Film | Instagram/ @sonalee18588

सोनाली कुलकर्णी

या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णी निळ्या रंगाच्या वन पिस ड्रेसमध्ये दिसून येत आहे.

Sonalee Kulkarni Pic | Instagram/ @sonalee18588

चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

Sonalee Kulkarni Dress | Instagram/ @sonalee18588

चाहत्याची कमेंट

सोनालीचे हे फोटो एक चाहता म्हणतो, ‘काय गं सोनाली, कंबर लचकली की काय?’ अशी कमेंट केली आहे.

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588

फॅशन

सोनाली नेहमीच वेगवेगळे स्टाईल करत फॅशन पुर्ण करते.

Sonalee Kulkarni Birthday | Instagram/ @sonalee18588

NEXT: जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते

Gauri Nalawade Smile | Instagram/ @gaurinalawadeofficial