Chetan Bodke
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तुर्कीमध्ये फिरण्याचा आनंद लुटत आहे.
सध्या चाहत्यांसोबत ती तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकणांहून फोटो शेअर करत आहे.
सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर सोबत खास ट्रीपचा आनंद लुटत आहे.
सोनालीने फोटोमध्ये व्हाईट कलरचा बॅकलेस टॉप परिधान केला आहे.
यावेळी सोनालीने न्यूड मेकअप करत फोटोशूट केले आहे.
सोनालीच्या या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
बॅकलेस टॉपमध्ये सोनाली कमालीची सुंदर दिसतेय.
सोनाली मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.
सोनालीचा लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.