Smita Gondkar: छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरने सोशल मीडिया धुमाकूळ घातला आहे.

Smita Gondkar | Instagram

स्मिताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Smita Gondkar | Instagram

स्मिता देसी स्वॅग पाहून चाहते भारावले आहेत.

Smita Gondkar | Instagram

मराठमोळ्या अदांजात स्मिता चाहत्यांची मने जिंकतेय आहे.

Smita Gondkar | Instagram

स्मिता गोंदकर मराठी मनोरंजनविश्वातला लोकप्रिय चेहरा आहे.

Smita Gondkar | Instagram

स्मिताला बिग बॉसच्या माध्यमातून खरी ओळख मिळाली आहे.

Smita Gondkar | Instagram

NEXT: Priya Marathe| 'अप्सरा' मनामध्ये भरली, प्रियाचा अस्सल मराठी बाणा

Priya Marathe | Instagram
येथे क्लिक करा...