Samruddhi kelkar Photo : अगं, समृध्दी तुझ्या सुंदरते पुढे हॉटनेसही फिका...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समृद्धी.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

किर्ती

किर्ती या पात्रातून तिने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

सक्रीय

ती सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

काम

नुकतेच तिने दोन कटिंग 3 ची शॉर्ट फिल्म केली होती.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

फोटो

तिने तिच्या इंस्टाग्राम अंकाउटवरुन फोटो शेअर केले आहेत

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

फॅशन

यामध्ये तिने ब्लॅक व यलो कलरचा सुंदर असा स्कर्ट परिधान केला आहे.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

हिल्स

उंच अशी हिल्स घालून तिने तिच्या सौंदर्यांला चार चाँदच लावले आहे.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

कमेंट

तिच्या या फोटोवर चाहत्याच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

सूत्रसंचालन

सध्या ती स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअरचा या मालिकेत सुत्रसंचालनाचे काम करत आहे.

Samruddhi kelkar Photo | Instagram/@samruddhi.kelkar

Next : फोटो काढून माझं बाई मन काही भरत नाही...