Shweta Shinde: जाळ अन् धूर संगटच, ऑफशोल्डर ड्रेसमध्ये श्वेताने केलाय कहर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओळख

श्वेता शिंदे ही एक मराठी मनोरंजनविश्वातली आघाडीची अभिनेत्री आहे.

Shweta Shinde | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर

नेहमीच सोशल मीडियावर श्वेताच्या फॅशनची चर्चा होते.

Shweta Shinde | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर सक्रिय

श्वेता शिंदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते

Shweta Shinde | Instagram/ @shwetashinde_official

फोटो

नुकतेच तिने एक नवं फोटोशूट केलं आहे. सध्या तिच्या त्या फोटोंची बरीच चर्चा होते.

Shweta Shinde | Instagram/ @shwetashinde_official

डार्क ग्रीन रंगाचा ड्रेस

श्वेताने यावेळी डार्क ग्रीन रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे.

Shweta Shinde Birthday | Instagram/ @shwetashinde_official

मेकअप

श्वेताने यावेळी हलका मेकअप केला असून गळ्यात ब्लॅक रंगाचं लॉकेट घातलं आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

मालिका

लागीर झालं जी ची निर्माता आणि डॉक्टर डॉन या मालिकेंसाठी ओळखली जाते.

Shweta Shinde Age | Instagram/ @shwetashinde_official

सिनेकारकिर्दिची सुरूवात

सिनेकारकिर्दीची सुरुवात श्वेताने मॉडेलिंगपासून आणि नंतर चित्रपट आणि मालिकेपासून केली.

Shweta Shinde Serial | Instagram/ @shwetashinde_official

NEXT: Madhuri Dixit|सौंदर्याला वय नसतं! असं म्हणतात ते खरं आहे...

येथे क्लिक करा...