Shweta shinde : मृगनयनी डोळे, गुलाबी ओठ; नक्षत्रासारखं सौंदर्य काळजात करतंय घर...

Ruchika Jadhav

गुलाबी साडी

मराठमोळ्या श्वेताने नुकतेच गुलाबी साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

Shweta shinde | Instagram

ट्रेडिश्नल

फॅन्सी आणि पदरला ट्रेडिश्नल असा दोन्ही टच या साडीमध्ये आहे.

Shweta shinde | Instagram

झुमके

श्वेताने हा लूक पूर्ण करण्यासाठी त्यावर गुलाबी रंगाचे झुमके घातलेत.

Shweta shinde | Instagram

सोशल मीडिया

श्वेता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shweta shinde | Instagram

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Shweta shinde | Instagram

संस्कृती

श्वेताला महाराष्ट्रातील संस्कृती फार आवडते.

Shweta shinde | Instagram

लाखोंच्या घरात लाईक्स

तिच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात लाईक्स येतात.

Shweta shinde | Instagram

फॅन्सी लूक

स्टायलीश आणि फॅन्सी लूकमध्ये देखील श्वेता कमालीची सुंदर दिसते.

Shweta shinde | Instagram

NEXT : ब्लॅक डीपनेक वनपीसमध्ये काजोलचा किलर लूक

Kajol Devagan | Instagram
येथे क्लिक करा.