ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्वेता शिंदे ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
सोशल मीडियावर श्वेता तिच्या फोटोशूटमुळे चाहत्यांची मने जिंकते आहे.
अनेक मालिका चित्रपटातून श्वेताने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.
श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
हिरव्या साडीत श्वेताचं सौंदर्य खुललं आहे.
श्वेताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.