Shruti Marathe: लागलं संजनीला संजनाच याड...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रृती अभिनेत्री

श्रृती मराठे ही एक अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे


Shruti Marathe | Instagram

मराठी चित्रपट- मालिका

अभिनेत्री श्रृती मराठेने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून काम केलं आहे


Shruti Marathe | Instagram

अभिनय

मराठीसह हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये श्रृतीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर शृताने तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

Shruti Marathe | Instagram

सौंदर्य

या फोटोमध्ये श्रृती अप्रतिम दिसते आहे.

Shruti Marathe | Instagram

साज

मराठमोळ्या रूपात श्रृतीने दागिन्यांचा साज केला आहे.

Shruti Marathe | Instagram

फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रृती मराठे हिचे फोटो व्हायरल होत आहेत


Shruti Marathe | Instagram

NEXT; Samruddhi Kelkar| व्हा.. काय सौंदर्य आहे तुझं गं..., फोटो पाहून मन घायाळ

येथे क्लिक करा...