Shruti Marathe: श्रुतीच्या मनमोहक अदा; सौंदर्य पाहून जिव होतोय बावरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री

श्रृती मराठे ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सौंदर्याने मोहिनी घालते आहे.

Shruti Marathe | Saam TV

फोटो

नुकतेच सोशल मीडियावर शृतीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Shruti Marathe | Saam TV

स्टाईल

एथनिक लूकमध्ये शृतीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Shruti Marathe | Saam TV

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर शृतीच्या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shruti Marathe | Saam TV

प्रेक्षकवर्ग

श्रृतीने अनेक मराठी सिनेमातील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shruti Marathe | Saam TV

आघाडीची अभिनेत्री

सध्या अभिनेत्री शृती मराठे ही आघाडीची अभिनेत्री आहे.

Shruti Marathe | Saam TV

NEXT: Sakhi Gokhle: काय ते निखळ हास्य अन् देखणं रूप...आहा

Sakhi Gokhle | Instagram
येथे क्लिक करा...