Shruti Marathe: नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते... मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

चर्चेत राहणारी.. मराठी मनोरंजन विश्वातीळ सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे..


Shruti Marathe New | Saam TV

चित्रपट- मालिका

मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये श्रुतीने तिचा ठसा उमटवला आहे.


Shruti Marathe New | Instagram

फोटो

नुकतेच श्रुतीचे फोटो व्हायरल होत आहेत.

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडियावर

अभिनेत्री श्रुती मराठेचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे


Shruti Marathe | Instagram

साडी लूक

व्हाईट रंगाच्या नेटच्या साडीत श्रुतीची अदा चाहत्यांना घायाळ करते आहे.

Shruti Marathe | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

श्रुतीच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shruti Marathe | Instagram

NEXT: Rajeshwari Kharat| हिच ती जब्याची शालू जिला पाहून, जीव झाला येडापिसा...