Shraddha Bhagat: ‘दबक्या पावलांनी’ हिट झालेली अभिनेत्री आहे तरी कोण? सोशल मीडियावर तरुणांमध्ये एकच चर्चा

Chetan Bodke

मराठी चित्रपट

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट सध्या लक्षवेधी ठरतायेत.

Shraddha Bhagat Film | Instagram/ @shraddha.bhagat

नवा चित्रपट

‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे.

Shraddha Bhagat Dress | Instagram/ @shraddha.bhagat

नवी जोडी

ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी भेटीला आली होती.

Pratik Gautam And Shraddha Bhagat Photos | Instagram/ @shraddha.bhagat

गाणं

सध्या श्रद्धा भगतच्या ‘चोरू चोरून’ या गाण्यातून ती प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

Shraddha Bhagat Fashion | Instagram/ @shraddha.bhagat

गाण्याची क्रेझ

या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

Shraddha Bhagat Song | Instagram/ @shraddha.bhagat

क्यूट जोडी

या गाण्यातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगतने खूपच चांगला रोमान्स करत चाहत्यांचे मन जिंकले

Pratik Gautam And Shraddha Bhagat New Song | Instagram/ @shraddha.bhagat

सोशल मीडियावर सक्रिय

श्रद्धा भगत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shraddha Bhagat Smile | Instagram/ @shraddha.bhagat

अभिनेत्रीची चर्चा

श्रद्धा या गाण्यातून कमालीची चर्चेत आली आहे.

Shraddha Bhagat Beauty | Instagram/ @shraddha.bhagat

गाण्याची चर्चा

श्रद्धा आणि प्रतिकच्या प्रेमाने या गाण्याला चार चाँद लागले आहे.

Shraddha Bhagat Song | Instagram/ @shraddha.bhagat

NEXT: बॉलिवूडच्या 'मस्तानी'चा थाटच न्यारा; थेट टाईम्सच्या कव्हरवर झळकली Deepika Padukone

Deepika Padukone Dress | Instagram/ @deepikapadukone