Shivani Sonar: राजाच्या राणीचं निरागस सौंदर्य; निळ्या साडीत उजळलं रुप!

Gangappa Pujari

शिवानी सोनार.

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

Shivani Sonar | Instagram

संजू आणि रणजित

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली.

Shivani Sonar | Saamtv

खूप बिनधास्त

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar | Instagram

उच्चशिक्षण

मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्चशिक्षण घेतले आहे.

Shivani Sonar | Instagram

अभिनयाचा प्रवास

रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे.

Shivani Sonar | Saamtv

मेकअप आर्टिस्ट

अभिनयासोबत ती उत्तम डान्सर आणि मेकअप आर्टिस्टही आहे .

Shivani Sonar | Saamtv

चाहत्यांना वेड

सध्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे...

Shivani Sonar | Saamtv

मोहक अदा

निळ्या साडीतील शिवानीच्या मोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shivani Sonar | Saamtv

प्रतिक्रिया

फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shivani Sonar | Saamtv

NEXT: तु सुंदरी.. जणू जलपरी; चिंब भिजलेल्या रुपावर चाहते फिदा!

Priya Prakash Varrier | Saamtv
येथे क्लिक करा