Shivani Sonar: हे असं सौंदर्य पाहताच; क्षणात सारे, उधाण वारे झुळूक होऊनी जाती...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

शिवानी सोनार ही टेलिव्हिजन विश्वातली सुंदर अभिनेत्री आहे.

Shivani Sonar | Instagram

फोटोशूट

अभिनेत्री शिवानी सोनार हिने साडी नेसून खास फोटो शूट केले आहे.


Shivani Sonar | Instagram

मनमोहक सौंदर्य

लाल रंगाच्या साडीत शिवानी तिच्या मनमोहक सौंदर्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

Shivani Sonar | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर तिने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत .

Shivani Sonar | Instagram

फिदा

गालावरची गोंडस खळी पाहून चाहते शिवानीवर फिदा झाले आहेत.

Shivani Sonar | Instagram

मालिका

छोट्या पडद्यावरची सुपरहिट मालिका ‘राजा राणीची गं जोडी या मालिकेत शिवाणीने तिच्या अभिनयाची चुणून दाखवली आहे.

Shivani Sonar | Instagram

सुंदर सौंदर्य

पडद्यावर साधी सरळ दिसणारी शिवानी खऱ्या आयुष्यात देखील तितकीच सुंदर आहे.

Shivani Sonar | Instagram

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर तिचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

Shivani Sonar | Instagram

NEXT: Mira Jagannath:'इश्काचं तुफान उठलंय गो, दर्याला वादल सुटलंय गो' मधील मिरा आठवली का?

येथे क्लिक करा...