Shivani Sonar: सोज्वळ सौंदर्य अन् गोड स्माईल; संजूचं साडीप्रेम!

Gangappa Pujari

संजीवनी ढाले-पाटील

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेतून सध्या घराघरात पोहोचलेली संजीवनी ढाले-पाटील ही भूमिका शिवानी करत आहे.

Shivani Sonar | Saamtv

केमिस्ट्री

या मालिकेतील संजू आणि रणजित यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

Shivani Sonar | Saamtv

बिनधास्त

शिवानी ही खऱ्या आयुष्यातही खूप बिनधास्त आहे.

Shivani Sonar | Saamtv

शिक्षण

मुळची पुण्याची असलेल्या शिवानीने एमआयटीमधून उच्च शिक्षण घेतले आहे.

Shivani Sonar | Saamtv

अभिनय

रंगभूमीवरून तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला असून काही हिंदी लघुपटातही शिवानीला अभिनयाची संधी मिळाली आहे.

Shivani Sonar | Saamtv

डान्सर

अभिनयासोबत ती उत्तम डान्सर आणि मेकअप आर्टिस्टही आहे .

Shivani Sonar | Saamtv

फोटो...

सध्या तिच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे...

Shivani Sonar | Saamtv

सोशल मीडिया

शिवानी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shivani Sonar | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Shivani Sonar | Saamtv

NEXT: काळा गॉगल अन् कडक अदा! श्रियाचा स्टायलिश स्वॅग

Shriya pilgaonkar | Saamtv
येथे क्लिक करा