साम टिव्ही ब्युरो
लागिर झालं जी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली शितली प्रेक्षकांची आवडती बनली आहे.
दमदार अभिनयाच्या जोरावर शितलीने टेलिव्हिजन विश्वात खरी ओळख मिळवली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवाणी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
एथनिक असो व वेस्टर्न शिवाणीच्या प्रत्येक लूकवर चाहते घायाळ होतात.
या फोटोतील शिवाणीच्या सौंदर्याने चाहते प्रेमवेडे झाले आहेत.
सोशल मीडियावर शिवाणीचे फोटो व्हायरल होत आहेत.