Vishal Gangurde
कल्याणची शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला घराघरात पोहोचली.
शिवाली परब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
शिवाली तिच्या हटके फोटोमुळे देखील चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
शिवालीचे पोस्टचे भन्नाट कॅप्शन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.
शिवालीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
'मी माझ्या कॉफी पार्टनरची वाट बघतेय', असं कॅप्शन शिवालीने फोटोला दिलं आहे.
शिवालीच्या फोटोंचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
शिवालीची सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.