Shivali Parab: मदनाची चंद्रा; जणू इंद्राची अप्सरा

Chetan Bodke

‘कल्याणची चुलबुली’ हे नाव अवघ्या महाराष्ट्रात गाजलेलं आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून शिवाली प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करून बसली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी शिवाली आता रसिकांच्या गळ्यातील ताईत झाली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

अभिनय आणि खास करून विनोदशैलीमुळे शिवालीने आपली खास ओळख बनवली.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करते, ते कदाचित तुम्ही पहिले असतील

shivali Parab | Instagram/ @parabshivali

लवकरच शिवालीचं एक नवं कोर गाणं देखील येत आहे.

shivali Parab | Instagram/ @parabshivali

विनोदवीर म्हणून शिवालीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Shivali Parab Look | Instagram/ @parabshivali

खूप कमी वेळात शिवलीने खूप मोठी मजल मारली.

Shivali Parab Look | Instagram/ @parabshivali

NEXT: ‘भीगा बदन जलने लगा और...’ Aishwarya Narkar ने वयाच्या पन्नाशीत वाढवलं इंटरनेटचं तापमान

Aishwarya Narkar Beauty | Instagram @aishwarya.narkar