Shivali Parab: कल्याणच्या चुलबुली शिवालीचा नखरेल अंदाज

Chetan Bodke

विशेष ओळख

शिवाली परबची ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून ओळख

Shivali Parab Fashion | Instagram @parabshivali

स्वतःची ओळख

महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतून शिवालीने आपली ओळख प्रस्थापित केली.

Shivali Parab Smile | Instagram @parabshivali

विनोद आणि अभिनय

शिवालीच्या विनोदासह तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

Shivali Parab Photos | Instagram @parabshivali

सोशल मीडियावर सक्रीय

शिवाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivali Parab Pics | Instagram @parabshivali

नवं फोटोशूट

शिवालीने नुकतंच चाहत्यांसोबत एक नवं फोटोशूट केले आहे.

Shivali Parab Beauty | Instagram @parabshivali

शिवालीचा लूक

रेड कलरचा थाईस स्लिव्हस आणि ब्लू कलरचा ब्लाऊज घालून तिने फोटोशूट केलंय.

Shivali Parab Look | Instagram @parabshivali

निखळ सौंदर्य

शिवालीने केसात फुलांची वेणी माळली असून त्यात ती खूपच सुंदर दिसते.

Shivali Parab Glow | Instagram @parabshivali

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

शिवाली नव्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या लूकचं कौतुक करत आहे..

Shivali Parab Age | Instagram @parabshivali

स्टाईल

शिवाली नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळी अंदाजात फोटोशूट करत असते.

Shivali Parab Birthday | Instagram @parabshivali

NEXT: रांगडा आकाश आता साकारणार ‘बाल शिवाजी’

Akash Thosar Fashion | Instagram/ @akashthosar