Shivali Parab: आओ नजरो से बात करते हैं...शिवालीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

शिवाली परब मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून शिवालीने दमदार चाहतावर्ग केला आहे.

Shivali Parab | Instagram

चाहतावर्ग

शिवाली तिचे प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असते.

Shivali Parab | Instagram

फोटो

या फोटोत शिवाली अप्रतिम दिसते आहे.

Shivali Parab | Instagram

लक्ष

शिवालीचं फोटोवरील कॅप्शन चाहत्याचं लक्ष वेधून घेत आहे.

Shivali Parab | Instagram

अंदाज

'आओ नजरेसे बात करते है' असं शिवालीने फोटोला कॅप्शन दिले आहे.

Shivali Parab | Instagram

फोटो

चाहत्यांना शिवालीचे फोटो पंसतीस आले आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Shreya Bugde|हास्याची कळी उमलली!

Shreya Bugde | Instagram
येथे क्लिक करा....