ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही मालिकेतील निरागस आणि सोज्वळ चेहरा शर्वरी जोग सध्या चर्चेत आहे.
अनेक मालिकांमधून शर्वरीने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
एकांकिका, नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून मनोरंजनविश्वात तिने पदार्पण केले आहे
शर्वरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
शर्वरीने मराठमोळ्या स्टाईलने तरूणाईला घायाळ केले आहे सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केले आहेत
शर्वरी लवकरच एका नव्या मालिकेतून प्रमुख नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.
शर्वरीचं अभिनय क्षेत्रात कौशल्य पाहता तिने तिच्या अभिनयाने दमदार चाहतावर्ग केला
सोशल मीडियावर अभिनेत्री शर्वरी जोग आघाडीवर आहे.