Sayali Sanjeev: का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव

Sayali Sanjeev Photoshoot | Instagram

मराठी मालिका- चित्रपट

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी सायली संजीव ही नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Sayali Sanjeev | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव तिच्या दिलखेचक अदांमुळे कायमच लक्ष वेधून घेते

Sayali Sanjeev | Instagram

व्हायरल फोटो

सायलीचे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Sayali Sanjeev | Instagram

उत्सुक

सायलीला साडीमध्ये पाहायला चाहते देखील उत्सुक असतात.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो

सायली तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत असते.

Sayali Sanjeev | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या वेशात सायलीचं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करत आहे.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: Prajakta Mali:| मी छत्तीस नखरेवाली मला लाखाची मागणी आली....

Prajakta Mali Actress | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा....