Sayali Sanjeev: 'तुझ्या रुपाचं चांदणं...' सायलीच्या मराठमोळ्या सौंदर्यापुढं सारं काही फिकं...

Chetan Bodke

सायली नेहमीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत असते.

Sayali Sanjeev Beauty | Instagram/ @sayali_sanjeev_official

नुकतेच सायली तिचे खास पुन्हा एकदा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Fashion | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीने यामध्ये तिचा मराठमोळा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Sayali Sanjeev Beauty | Instagram/ @sayali_sanjeev_official

नाकात नथ आणि गळ्यात खास दागिने परिधान करीत तिने फोटोशूट केले आहे.

Sayali Sanjeev Traditional Look | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली नेहमीच तिचे साडीप्रेम चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Sayali Sanjeev Beauty | Instagram/ @sayali_sanjeev_official

नुकतेच सायलीने ३१ जानेवारीला तिचा वाढदिवस साजरा केला.

Sayali Sanjeev Fashion | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायली आणि ऋतुराज गायकवाडचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.

Sayli Sanjiv Traditional Look | Instagram/ @sayali_sanjeev_official

गेल्या अनेक दिवसांपासून तिचे आणि ऋतुराजच्या प्रेमाची चर्चा चाहते करीत आहे.ये

Sayli Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

NEXT: 'झक्कास भाऊ' रितेश देशमुखचा ट्रेंडिग नवा लूक, जिंकतोय चाहत्यांची मन

येथे क्लि करा...