Ruchika Jadhav
सायली संजीवने हिरव्या साडीवर सुंदर फोटो पोस्ट केलेत.
सिंपल साडीत तिचं रुप आणखीन फुललं आहे.
सायलीला ट्रेडीश्नल लूक जास्त आवडतात.
तिला विविध ठिकाणी फिरायला फार आवडतंं.
हिरवी साडी, नाकात नथ असा साज तिला शोभून दिसतो.
नाशकातून अभिनेत्रीने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
या फोटोतील तिच्या नथची डिझाईन अनेक मुलींना आवडली आहे.
सायली सध्या ३० वर्षांची आहे. तसेच ती मुळची धुळ्यातील आहे.