ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सायली संजीव..
सध्या मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री सायली संजीवची हवा आहे
सायली संजीव सध्या तरूणाई क्रशच बनली आहे.
सोशल मीडियावर सायलीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
सायलीच्या सोज्वळ रूपावर चाहते भाळले आहेत.
ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते