देखण्या रूपाची ही पोरगी साऱ्यांचीच मने जिंकतेय|Sayali Sanjeev

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव सध्या तरूणाईची क्रशच बनली आहे.

Sayali Sanjeev | Instagram/ @sayali_sanjeev_official

सायलीचं सौंदर्य चाहत्यांना पाहावसंच वाटतं

Sayali Sanjeev | Instagram

सोशल मीडियावर सायली बरीच सक्रिय आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायलीचे फोटो पोस्ट होताच लाईक्सचा वर्षाव होतो.

Sayali Sanjeev

मराठी इंडस्ट्रीतील सुंदर, बिनधास्त आणि स्मार्ट अभिनेत्री म्हणून सायलीची ओळख आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायली तिच्या ट्रॅडिशनल लूकमुळं तरूणाईच्या हृदयावर राज्य केले आहे

Sayali Sanjeev | Instagram : @sayali_sanjeev_official

सायली संजीव ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev

NEXT:Sai Tamhankar| अगं अगं सई बस गं बाई..., किती करशील घायाळ!

Sai Tamhankar | Instagram
येथे क्लिक करा...