Sanskruti Balgude: जीव गुंतला जीव गुंतला, तन मन कोरे अधीर झाले...

Chetan Bodke

अभिनेत्री

मराठी चित्रपट आणि मालिकेतील एक सुदंर चेहरा संस्कृती बालगुडे

Sanskruti Balgude Eyes | Instagram/ @sanskruti_balgude_official

मालिका

छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून संस्कृती घरांघरात पोहोचली आहे.

Sanskruti Balgude Serial | Instagram/ @sanskruti_balgude_official

फोटो

नुकतेच संस्कृतीने काही खास ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

घायाळ

संस्कृतीने व्हाईट कलरमधील ड्रेसचे फोटोज् शेअर करत चाहत्यांना घायाळ केले आहे.

Sanskruti Balgude Fashion | Instagram/ @sanskruti_balgude_official

फोटोशूट

संस्कृतीने आपल्या हटक्या अदांजात फॅशन करत फोटोशूट केलं आहे.

Sanskruti Balgude Photoshoot | Instagram/ @sanskruti_balgude_official

चाहत्यांचे प्रेम

संस्कृतीच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट आणि तुफान लाईक्स करत आहेत.

Sanskruti Balgude Fans | Instagram/ @sanskruti_balgude_official

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Sanskruti Balgude Dress | Instagram/ @sanskruti_balgude_official

चित्रपट

सध्या संस्कृती ‘चौक’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Sanskruti Balgude Film | Instagram/ @sanskruti_balgude_official

प्रदर्शित

संस्कृतीचा ‘चौक’ चित्रपट येत्या २ जूनला प्रदर्शित येत आहे.

Sanskruti Balgude Age | Instagram/ @sanskruti_balgude_official

NEXT: ‘दबक्या पावलांनी’ हिट झालेली अभिनेत्री आहे तरी कोण? सोशल मीडियावर तरुणांमध्ये एकच चर्चा

Shraddha Bhagat Fashion | Instagram/ @shraddha.bhagat