साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री संस्कृती बालगुडे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
नेहमी संस्कृती तिचे विविध फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
दिवाळीनिमित्त संस्कृतीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
डिझाईनर व्हाईट ड्रेसमध्ये संस्कृतीने मॅंचिग ज्वेलरी कॅरी केली आहे.
या फोटोमध्ये संस्कृती कमालीची सुदंर दिसत आहे.
संस्कृतीचं खास दिवाळी फोटोशूट चाहत्यांच्या पंसतीस आले आहे.
वेगवेगळ्या पोजमधले संस्कृतीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.