Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीतील आपल्या क्यूट स्माईलने संस्कृती बालगुडे नेटकऱ्यांना घायाळ करते.
‘पिंजरा’ या मालिकेच्या माध्यमातून संस्कृतीने स्वतःची ओळख निर्माण केली.
नुकतेच अभिनेत्री संस्कृतीने खास अंदाजातील फोटो शेअर केले.
नव्या फोटोंमध्ये संस्कृतीने कातील करणाऱ्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं.
एक जबरदस्त ड्रेस परिधान करत संस्कृती बालगुडेने नेटकऱ्यांना खूप चांगल्या पोज दिल्या आहेत.
संस्कृतीने या फोटोमध्ये ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होते.
या लुकवर अभिनेत्रीने डायमंडची ज्वेलरी परिधान केली आहे.
संस्कृतीच्या नव्या फोटोंवर सध्या अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स आणि तुफान लाईक्स करत फोटोंना प्रतिसाद दिला.
नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी संस्कृतीचा ‘चौक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.