Chetan Bodke
अभिनेत्री समृद्धी केळकर हे नाव टेलिव्हिजन क्षेत्रात कमावलेलं मोठं नाव आहे.
समृद्धी केळकर नेहमीच आपल्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये फेमस आहे.
समृद्धी केळकर एक अभिनेत्री असून उत्कृष्ट निवेदिका देखील आहे.
‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून समृद्धीला प्रसिद्धी मिळाली
अभिनेत्री समृद्धी केळकरच्या फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते.
समृद्धीने सोशल मीडियावर लाल रंगातील साडीवर हटके फोटोशूट शेअर केले आहे.
अभिनेत्रीने या फोटोमध्ये मोकळे केस सोडले असून फोटोमध्ये तिचे सौंदर्य उजळून निघाले.
तिच्या नव्या फोटोंवर चाहत्यानी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
समृद्धी नेहमीच हटक्या अंदाजात फोटो शेअर करत असते.