ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर..
नुकतेच समृद्धीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत
मनसोक्त पावसाचा आनंद घेताना समृद्धीने दिसते आहे
यावेळी समृद्धीने प्रिटेंड फ्रिल वनपीस परिधान केला आहे.
सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर अनेकांनी कमेट्स केले आहेत,