ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या एका झलकने रातोरात प्रसिद्धीस आलेली रिकूं आर्ची आज कमालीची अभिनेत्री आहे.
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अगदी लहान वयातच रिंकू राजगुरूने (आर्ची)
दमदार अभिनय, संवादफेक, एक्सप्रेशन्स च्या जोरावर रिंकूने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.
सैराटमधील अस्सल गावरान भाषेतील तडका असलेेले रिंकूचे संवाद तुफान गाजले.
सैराट चित्रपटातील आर्ची रिकूंच्या प्रेमात तरूणाई बुडाली आहे.
आजही रिंकूचे चाहते सैराट 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सोशल मीडियावर रिंकूचे फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.